आजच वार्षिक वर्गणीदार व्हा !

‘शिक्षक ध्येय’ हे साप्ताहिक सुरु करण्यामागे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेऊन आणि त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी, त्याच्या लिखाणाला एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, केवळ आणि केवळ याच एकमेव हेतूने हे साप्ताहिक/मासिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षक ध्येय प्रिंट मासिकाचे व डिजिटल साप्ताहिकाचे आजच वर्गणीदार व्हा !

शिक्षक ध्येय प्रकाशन, नाशिक ®

यांचे दोन दर्जेदार अंक

मासिक शिक्षक ध्येय (प्रिंट)

एका अंकाची किंमत 50 रु.

वार्षिक वर्गणी 600 रु.

12 प्रिंट अंक घरपोच

(150 रु. किंमतीच्या दिवाळी अंकासह)

साप्ताहिक शिक्षक ध्येय (डिजिटल)

एका अंकाची किंमत 20 रु.

वार्षिक वर्गणी 500 रु.

52 डिजिटल अंक पासवर्डसह व्हाट्सएप वर

(150 रु. किमतीच्या दिवाळी अंकासह)

‘शिक्षक ध्येय प्रकाशन’चे ‘मासिक’ आणि ‘डिजिटल साप्ताहिक’ नक्की वाचा. या दोन्ही अंकातील लेख/मजकूर वेगवेगळा राहील, प्रिंट अंकातील लेख दर्जेदार असून ते डिजिटल अंकात आपणास वाचायला मिळणार नाही, जाहिरात मात्र दोन्ही ठिकाणी असेल.

शिक्षकांचे सर्वांसाठी प्रकाशित एकमेव राज्यस्तरीय  आरएनआय रजि. मासिक/साप्ताहिक (मुद्रण: दैनिक ‘सकाळ’ प्रिंटिंग प्रेस, नाशिक)

या अनोख्या दोन्ही ‘शिक्षक ध्येय’ अंकांचे आजच वार्षिक वर्गणीदार व्हा..

सोबत फोन पे किंवा G पे द्वारे 9623237135 यावर आपली वार्षिक वर्गणी भरुन याच नंबरवर स्क्रीन शॉट पाठवा… सोबत प्रिंट अंकासाठी संपूर्ण पत्ता आणि डिजिटल अंकासाठी व्हाट्सएप नंबर पाठवावा …  

एक निष्पक्ष मासिक: कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा शैक्षणिक संघटनेशी आम्ही बांधील नाही

शिक्षक ध्येय: अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक –  सर्वांसाठी एक मुक्त व्यासपीठ

मधुकर घायदार

संपादक

9623237135

A Download Sample Copy of this Magzine

error: Content is protected !!