New Ray of Hope

0

पालकत्वात दडलयं देशाचं भविष्य

उद्याचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ते म्हणजे पालक. उद्याचा नागरिक घडवणारा कारागीर म्हणजे पालक असे म्हणायला हरकत नाही. आजचं मूल म्हणजे उद्याचा नागरिक त्याला घडवायचं की बिघडवायचं हे पालकांच्या हातात असतं.

admin
Continue Reading
0

मराठी शाळा आणि शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात गेल्या काही दिवसात अनेक बदल शासनाकडून झालेले आहेत. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या वर्गातील विद्यार्थ्याची घेतली जात होती परंतु गेल्या काही दिवसापासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गासाठी घेतली जाते. तसेच एकूण गुण विषयातील उपघटकांचे स्वरूप, इंग्रजी विषयातील प्रश्न पूर्णपणे इंग्रजीतच असणे असे काही ठळक बदल झालेले आहेत.

admin
Continue Reading
error: Content is protected !!